slider 1
slider 2
slider 3
चौकट
अ) आखंड मोल्डींग चौकट -
1) रेग्लूलर माल्डींग चौकट मध्ये पुढील प्रमाणे साईज आहेत.
( आतील माप) 1. 5’’×2 2. 5’’×2’’ 3. 6×2 4. 6×2’’ 5. 6×3 6. 6’’×2 7. 6’’×2’’
2) जाड मध्ये मोल्डींग चौकट:- 1. 6×3 2. 6’’×3
ब) रबरमाल्ड चौकट:- 1) नागपूरी चौकट 2) डायमंड चौकट 3) रजवाडी चौकट
सर्व साईज मध्ये उपलब्ध
क) अॅकरॅलीक चौकट -
यामध्ये आपल्याला अतीशिय सुंदर फिनिशंग टच असा लूक मिळेल व रेग्यलर चौकट पेक्षा जाड मध्ये चौकट असल्या कारणाने अतीशय
सुंदर व मोहक अशी चौकट आहे. सर्व साईज मध्ये उपलब्ध आहे.
ड) साधी चौकट:-
संडास व बाधरूम साठि हि चौकट वापरल्या जातात. व दरवाज्या सहित या चौकटस मागणी आहे. यात प्रमुख्याने 2 प्रकारच्या साईज चालतात.
1. 5’’×2 2. 5’’×2’’