slider 1
slider 2
slider 3
गार्डन बॅंच
यामध्ये 2 प्रकार येतात राउंड बाकडी व पटिट बाकडी त्याचे व वर्णन खलील प्रमाणे
1) राउंड बाकडेः-
यामध्ये आपल्या रोजच्या बघण्यात असनार्या बाकडी सारखीच बाकडे असतात पंरतू या मध्ये याचे फिटिंग हे नट बेल्ट मध्ये असल्यामूळे याचे आयूश्य वाडते
व बाकडे डगमगत नाहीत. यामध्ये कंपणी आपल्याला कलर व नाव टाकुन दिले जाते.
2) पटिट बाकडेः-
या प्रकारात दोन प्रकारच्या पटया असून त्याला नट बोल्ट मध्ये फिटिंग केले जाते. यामध्ये पाणी साचणे व कचरा साचणे असा प्रकार होत नाही. दिसायला
अतीशय सूंदर व मजबूत अशी हि बाकडी आहेत. ग्राहकांच्या पसंतीस हे बाकडे पडत असून टिकण्यास अतिशय चांगले आहेत. मशीन वर तयार होत असल्याने
याची मजबूती अभूतपर्व आहे.