सिमेंट निरधूर चूल
यामध्ये 2 प्रकार येतात राउंड बाकडी व पटिट बाकडी त्याचे व वर्णन खलील प्रमाणे
1) राउंड बाकडेः-
यामध्ये आपल्या रोजच्या बघण्यात असनार्या बाकडी सारखीच बाकडे असतात पंरतू या मध्ये याचे फिटिंग हे नट बेल्ट मध्ये असल्यामूळे याचे आयूश्य वाडते व बाकडे डगमगत नाहीत. यामध्ये कंपणी आपल्याला कलर व नाव टाकुन दिले जाते.
2) पटिट बाकडेः-
या प्रकारात दोन प्रकारच्या पटया असून त्याला नट बोल्ट मध्ये फिटिंग केले जाते. यामध्ये पाणी साचणे व कचरा साचणे असा प्रकार होत नाही. दिसायला अतीशय सूंदर व मजबूत अशी हि बाकडी आहेत. ग्राहकांच्या पसंतीस हे बाकडे पडत असून टिकण्यास अतिशय चांगले आहेत. मशीन वर तयार होत असल्याने याची मजबूती अभूतपर्व आहे.
सिमेंट निरधूर चूल फोटो गॅलेरी
There is no gallery selected or the gallery was deleted.