


slider 1
slider 2
slider 3
![]() |
सिमेंट निरधूर चूलः 1)पारंपारिक चूलींच्या मानाने निम्मेच जळण लागते. 2) जळण आणण्यासाठी लागणारा वेळ व पैसा हयांत बचत होते. 3) चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते. आणखी वाचा.... |
![]() |
गार्डन बॅंचः यामध्ये 2 प्रकार येतात राउंड बाकडी व पटिट बाकडी त्याचे व वर्णन खलील प्रमाणे 1)राउंड बाकडे 2) पटिट बाकडेः आणखी वाचा.... |
![]() |
पेव्हर ब्लॉक अतीशय सुंदर व वेगवगळया साईज मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 60 मीमी व 80 मीमी असे 2 प्रकार आहेत. आपल्या घरापूढील अंगनात चीखल व घान न होण्यासाठि व पावसात शेवळत नसल्याने गाहकांच्या पसंतीस पडत असल्याचे आणखी वाचा.... |
![]() |
चौकट आपल्याला अतीशिय सुंदर फिनिशंग टच असा लूक मिळेल व रेग्यलर चौकट पेक्षा जाड मध्ये चौकट असल्या कारणाने अतीशय सुंदर व मोहक अशि चौकट आहे. आणखी वाचा.... |
![]() |
पोल आपल्या कंपनीचे पोल हे नावाजलेले पोल आहेत. अलीकडील काळात मार्केट मध्ये सिमेंट पोल या विषयी मानसाच्या मनात एक प्रकारची नकारत्मक भावना आली होती. परंतु उत्तम दर्जा असलेले पोल हे आपल्या कंपनीचे वैशिष्ट आहे. आणखी वाचा.... |
![]() |
सिमेंट विट हायड्रोलीक मशीन वर तयार होनारी अतीशय मजबूत अशी विट आलल्याकडे उपलब्ध्य आहे. याची साईज 8 × 6× 12 ईंच अशि आहे. आणखी वाचा.... |
गार्ड स्टोन रस्ते तयार झाल्यानंतर रस्त्याचे बाजूस जे दगड वापरले जात होत याची जागा आता सिमेट गार्ड स्टोन यांनि घेतली आहे. आणखी वाचा.... |
|
![]() |
सिमेंट कचरा कूंडी ग्रामीण भागात आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ रहावा यासाठि सिमेट च्या कचरा कूंडी चा वापर होता. आणखी वाचा.... |
शोष खडयाची टाकी आपल्या घरातील सांड पाणी याचे आपल्या जमिनित मुरावे व आपला परीसर स्वच्छ रहाण्यासाठी याचा अपयोग होतो. आणखी वाचा.... |
|
सिमेंट पाण्याची टाकी ग्रामीण भागात जनावरांचा गाटा किंवा मुक्त गोटा उभरण्यात आसतो. परंतू जनावरांना पाणी पिण्या साठी प्लॅस्टिक चे टाकी वापरण्यास त्यांच्या अंगाचा दाब किंवा धडक लागून ते आणखी वाचा.... |
|
सिमेंट खीडकी घरला खिडकी लावणे गरजेची असते सामध्ये खूप नव नविन प्रकार आले आहेत. आपल्या कंपनिणे सिमेंटची खिडकी मध्येहि खूप बदल केला असून खुप आकर्षक असे खिडकीचे उत्पादन केले आहे. आणखी वाचा.... |