slider 1
slider 3
slider 2
सिमेंट पोल
आपल्या कंपनीचे पोल हे नावाजलेले पोल आहेत. अलीकडील काळात मार्केट मध्ये सिमेंट पोल
या विषयी मानसाच्या मनात एक प्रकारची नकारत्मक भावना आली होती. परंतु उत्तम दर्जा
असलेले पोल हे आपल्या कंपनीचे वैशिष्ट आहे. आपल्या कंपनीने सिमेंट पोल बाबत असलेली
नकारत्मक भवना संपूष्टात आनलेली आहे. व सिमेंट पोल यास आपल्या ग्राहका कडून अत्तम
प्रतीसाद देखील मीळाला.
आपल्याकडे सर्व प्रकरचे पोल
1) मार्कंग पोल
2) कंपाउंड पोल
3) शेड पोल व 11 व 12 फूटा पर्यंत पोल उपलब्ध आले.