slider 1
slider 3
slider 2
सिमेंट पाण्याची टाकी
ग्रामीण भागात जनावरांचा गाटा किंवा मुक्त गोटा उभरण्यात आसतो. परंतू जनावरांना पाणी
पिण्या साठी प्लॅस्टिक चे टाकी वापरण्यास त्यांच्या अंगाचा दाब किंवा धडक लागून ते फुटते
यासाठी आपल्या कंपनिणे सिमेंट पाण्याची टाकी बनवली आहे.