slider 1
slider 3
slider 2
previous arrow
next arrow

सिमेंट निरधूर चूल

सरस्वती चूल

  1. सरस्वती चूल ही आधुनिक निरधूर समाधान सीमेंट चूल आहे.
  2. सरस्वती चूल ही 2 चूल व 1 वैल अशी चूल आहे.
  3. ऐका वेळी 1 किंवा 2 चूल सुद्धा पेटवता येते.
  4. पारंपारिक चूलींच्या मानाने निम्मेच जळण लागते.
  5. सरस्वती चूल  पारंपरिक चुली प्रमाणे व आकर्षक दिसत असल्याने महाराष्ट्र मध्ये माहीलाच्या पसंतीस पडत आहे.
  6. चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
  7. चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना
    व छातीला होणारा त्रास कमी होतो, त्यामूळे आरोग्य चांगले राहते.
  8. चुलीना कलर दिल्यामुळे पारंपरिक चुलीप्रमाणे पांढर्‍या मातीने सरवण्या  सारवण्या एवजी काव  किंवा सीमेंट कलरचा बोळा करून सरवता येते. त्यामुळे चूल नेहमी आकर्षक व सुंदर राहते.
  9. साधारणता सीमेंट चूल कमीत कमी 7 वर्ष टिकते व चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पार्वती चूल

पार्वती चूल
www.shahanediwan.com

  1. पार्वती चूल ही आधुनिक निरधूर समाधान सीमेंट चूल आहे.
  2. पार्वती चूल ही 1 चूल व 1 वैल अशी चूल आहे.
  3. पारंपारिक चूलींच्या मानाने निम्मेच जळण लागते.
  4. पार्वती चूल  पारंपरिक चुली प्रमाणे व आकर्षक दिसत असल्याने महाराष्ट्र मध्ये माहीलाच्या पसंतीस पडत आहे.
  5. चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
  6. चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना
    व छातीला होणारा त्रास कमी होतो, त्यामूळे आरोग्य चांगले राहते.
  7. चुलीना कलर दिल्यामुळे पारंपरिक चुलीप्रमाणे पांढर्‍या मातीने सरवण्या  सारवण्या एवजी काव  किंवा सीमेंट कलरचा बोळा करून सरवता येते. त्यामुळे चूल नेहमी आकर्षक व सुंदर राहते.
  8. साधारणता सीमेंट चूल कमीत कमी 7 वर्ष टिकते व चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी आहे.

लक्ष्मी चूल

लक्ष्मी चूल
www.shahanediwan.com

  1. लक्ष्मी चूल ही  सीमेंट चूल असून पारंपरिक चुली प्रमाणे आहे.
  2. लक्ष्मी चूल ही 1 चूल व 1 वैल अशी चूल आहे.
  3. लक्ष्मी चूली मध्ये धूर जाण्यासाठि नळ्याची सोय नसते.
  4. लक्ष्मी चूल  पारंपरिक चुली प्रमाणे व आकर्षक दिसत असल्याने महाराष्ट्र मध्ये माहीलाच्या पसंतीस पडत आहे.
  5. चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
  6. चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना
    व छातीला होणारा त्रास कमी होतो, त्यामूळे आरोग्य चांगले राहते.
  7. चुलीना कलर दिल्यामुळे पारंपरिक चुलीप्रमाणे पांढर्‍या मातीने सरवण्या  सारवण्या एवजी काव  किंवा सीमेंट कलरचा बोळा करून सरवता येते. त्यामुळे चूल नेहमी आकर्षक व सुंदर राहते.
  8. साधारणता सीमेंट चूल कमीत कमी 7 वर्ष टिकते व चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी आहे.

राधा चूल

राधा चूल
www.shahanediwan.com

  1. राधा चूल ही पारंपरिक चुली प्रमाणे आहे.
  2. राधा चूल आंगनाथ  पाणी तापवायला किंवा शेतात जेवण बनवायला याचा उपयोग करतात.
  3.  राधा चूल ही वजनाने हलकी असल्या कारणाने तिची  जागा बदलता येते.
  4. बाहेर फिरला किंवा वनभोजन करण्यासाठी फर उपयुक्त अशी ही चूल आहे.
  5. हि चूल पारंपारीक चूलीसारखी दिसत असल्याने महाराष्ट्रातील महिलांच्या पसंतीस उतरते.
    चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी असते.

Schließen

Text Box

Page

Text

Categories

Gallery

Please follow & like us :)

slider 1
slider 3
slider 2
previous arrow
next arrow
slider 1
slider 3
slider 2
previous arrow
next arrow

Please follow & like us :)

Photo Gallery Slideshow