slider 1
slider 3
slider 2
सिमेंट निरधूर चूल
- सरस्वती चूल ही आधुनिक निरधूर समाधान सीमेंट चूल आहे.
- सरस्वती चूल ही 2 चूल व 1 वैल अशी चूल आहे.
- ऐका वेळी 1 किंवा 2 चूल सुद्धा पेटवता येते.
- पारंपारिक चूलींच्या मानाने निम्मेच जळण लागते.
- सरस्वती चूल पारंपरिक चुली प्रमाणे व आकर्षक दिसत असल्याने महाराष्ट्र मध्ये माहीलाच्या पसंतीस पडत आहे.
- चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
- चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना
व छातीला होणारा त्रास कमी होतो, त्यामूळे आरोग्य चांगले राहते. - चुलीना कलर दिल्यामुळे पारंपरिक चुलीप्रमाणे पांढर्या मातीने सरवण्या सारवण्या एवजी काव किंवा सीमेंट कलरचा बोळा करून सरवता येते. त्यामुळे चूल नेहमी आकर्षक व सुंदर राहते.
- साधारणता सीमेंट चूल कमीत कमी 7 वर्ष टिकते व चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- पार्वती चूल ही आधुनिक निरधूर समाधान सीमेंट चूल आहे.
- पार्वती चूल ही 1 चूल व 1 वैल अशी चूल आहे.
- पारंपारिक चूलींच्या मानाने निम्मेच जळण लागते.
- पार्वती चूल पारंपरिक चुली प्रमाणे व आकर्षक दिसत असल्याने महाराष्ट्र मध्ये माहीलाच्या पसंतीस पडत आहे.
- चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
- चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना
व छातीला होणारा त्रास कमी होतो, त्यामूळे आरोग्य चांगले राहते. - चुलीना कलर दिल्यामुळे पारंपरिक चुलीप्रमाणे पांढर्या मातीने सरवण्या सारवण्या एवजी काव किंवा सीमेंट कलरचा बोळा करून सरवता येते. त्यामुळे चूल नेहमी आकर्षक व सुंदर राहते.
- साधारणता सीमेंट चूल कमीत कमी 7 वर्ष टिकते व चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी आहे.
- लक्ष्मी चूल ही सीमेंट चूल असून पारंपरिक चुली प्रमाणे आहे.
- लक्ष्मी चूल ही 1 चूल व 1 वैल अशी चूल आहे.
- लक्ष्मी चूली मध्ये धूर जाण्यासाठि नळ्याची सोय नसते.
- लक्ष्मी चूल पारंपरिक चुली प्रमाणे व आकर्षक दिसत असल्याने महाराष्ट्र मध्ये माहीलाच्या पसंतीस पडत आहे.
- चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्याने झटपट स्वयंपाक होउन वेळेची बचत होते.
- चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धूरडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामूळे धूराने डोळयाना
व छातीला होणारा त्रास कमी होतो, त्यामूळे आरोग्य चांगले राहते. - चुलीना कलर दिल्यामुळे पारंपरिक चुलीप्रमाणे पांढर्या मातीने सरवण्या सारवण्या एवजी काव किंवा सीमेंट कलरचा बोळा करून सरवता येते. त्यामुळे चूल नेहमी आकर्षक व सुंदर राहते.
- साधारणता सीमेंट चूल कमीत कमी 7 वर्ष टिकते व चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी आहे.
- राधा चूल ही पारंपरिक चुली प्रमाणे आहे.
- राधा चूल आंगनाथ पाणी तापवायला किंवा शेतात जेवण बनवायला याचा उपयोग करतात.
- राधा चूल ही वजनाने हलकी असल्या कारणाने तिची जागा बदलता येते.
- बाहेर फिरला किंवा वनभोजन करण्यासाठी फर उपयुक्त अशी ही चूल आहे.
- हि चूल पारंपारीक चूलीसारखी दिसत असल्याने महाराष्ट्रातील महिलांच्या पसंतीस उतरते.
चूल सूटसूटित, सूबक आकाराची व कमी जागेत सूध्दा मावणारी असते.