slider 1
slider 3
slider 2
पेव्हर ब्लॉक
अतीशय सुंदर व वेगवगळया साईज मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 60 मीमी व 80 मीमी असे 2 प्रकार आहेत. आपल्या घरापूढील अंगनात चीखल व घान न होण्यासाठि व पावसात शेवळत नसल्याने गाहकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसून आले आहे. अतीषय सूंदर व बसवण्याच्या टिम पासून आपल्या कंपणीत संर्व सोय उपलब्ध असल्याने ग्राहांना धावपळ करण्याची गरज नसल्याने ग्राहकांची खूप पसंतीस उतरले आहे.
1) 60 मीमी - या साईज मध्ये 3 डिजाईन मध्ये उपलब्ध आहे
अ) कॉस्मिक ब) मूनस्टोन क) कॅमल
2) 80 मीमी:- यामध्ये 1 डिजाईन उपलब्ध आहे अ) झीगजॅक