slider 1
slider 3
slider 2
previous arrow
next arrow

चौकट

 

अ) आखंड मोल्डींग चौकट -
1) रेग्लूलर माल्डींग चौकट मध्ये पुढील प्रमाणे साईज आहेत.
( आतील माप) 1. 5’’×2 2. 5’’×2’’ 3. 6×2 4. 6×2’’ 5. 6×3     6. 6’’×2 7. 6’’×2’’

2) जाड मध्ये मोल्डींग चौकट:- 1. 6×3 2. 6’’×3

ब) रबरमाल्ड चौकट:- 1) नागपूरी चौकट 2) डायमंड चौकट 3) रजवाडी चौकट

सर्व साईज मध्ये उपलब्ध

क) अॅकरॅलीक चौकट -
यामध्ये आपल्याला अतीशिय सुंदर फिनिशंग टच असा लूक मिळेल व रेग्यलर चौकट पेक्षा जाड मध्ये चौकट असल्या कारणाने अतीशय
सुंदर व मोहक  अशी चौकट आहे. सर्व साईज मध्ये उपलब्ध आहे.

ड) साधी चौकट:-
संडास व बाधरूम साठि हि चौकट वापरल्या जातात. व दरवाज्या सहित या चौकटस मागणी आहे. यात प्रमुख्याने 2 प्रकारच्या साईज  चालतात.
1. 5’’×2 2. 5’’×2’’

Schließen

Text Box

Page

Text

Categories

Gallery

Please follow & like us :)

slider 1
slider 3
slider 2
previous arrow
next arrow
slider 1
slider 3
slider 2
previous arrow
next arrow

Please follow & like us :)

Photo Gallery Slideshow