सीमेंटची चूल
शहाणेदिवाण घेऊन आले आहेत आपल्यासाठी सीमेंटची चूल
शहाणेदिवाण घेऊन आले आहेत आपल्यासाठी सीमेंटची चूल
शहाणेदिवाण घेऊन आले आहेत आपल्यासाठी पेवर ब्लॉक
शहाणेदिवाण घेऊन आले आहेत आपल्यासाठी सीमेंट चौकट
नमस्कार
शहाणेदिवान सिमेंट आर्टीकल्स हि कंपनि सन 1990 साली सुरू झाली कंपनिचे मालक श्री शब्बिर गलाब शहाणेदिवान यांनि हि कंपनि सूूरूकेली गवंडी काम केलेला हा माणूस याने सिमेंट च्या वस्तु कशा बनवील्या जातील यावर सतत अभ्यास केला व आपली कंपणी अगदी लहान प्रमाणात सूरू केली.
सूरवातीला पारंपारीक पध्दतीने सीमेंट चे पोल, सीमेंट विटा काडण्यास सूरवात केली. त्यावेळी मशनरी या अगत नव्हत्या. जसे अपले जग बदलत गेले तसे आपल्या कंपनिणे आपल्यात बदल घडवत आले.